अपंगाना ३ टक्के रक्कम थेट खात्यावर जमा होणार
Monday, 25 July 2016
Friday, 15 August 2014
आपणास ही साईट खूप उपयुक्त आहे.असे आपण माझेशी फोन वरून दिलेल्या प्रतिक्रियेवरून समजते.आपणास आपल्या दैनिक कामकाजामध्ये माझा छोटासा प्रयत्न उपयोगी पडतोय याचा मला आनंद वाटतो.वाचकांनी अल्पावधीत सुमारे ३५०० चा टप्पा पार केला आहे.असेच सहकार्य लाभत राहो.धन्यवाद.
आपला
श्री.हणमंतराव अवघडे
आपला
श्री.हणमंतराव अवघडे
अध्यक्ष,सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना
Monday, 4 August 2014
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा मा.जी.श्रीकांत यांचे स्वागत करताना व निवेदन देताना हणमंतराव अवघडे व इतर
मा.जी.श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांना दि.१/८/२०१४ रोजी अपंग कर्मचारी यांना आवश्यक असणारे साधन स्कूटर विथ अडप्शन लवकर मिळावे याबाबत निवेदन देण्यात आले.त्यांनी लवकरच दिले जाईल असे आश्वासन दिले.यावेळी त्यांचा संघटनेच्या वतीने अध्यक्ष हणमंतराव अवघडे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
Saturday, 7 June 2014
आभार ................
सर्व शासकीय अपंग कर्मचारी यांच्या वाहतूक भत्त्यात शासनाने दुप्पट वाढ करून अपंग कर्मचारी यांना सहाय्य केले आहे.शासन अपंग कर्मचारी यांचेविषयी चांगली भूमिका घेत आहे.महाराष्ट्र शासनास धन्यवाद.
श्री.हणमंतराव अवघडे
अध्यक्ष,सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना
Tuesday, 20 May 2014
Subscribe to:
Posts (Atom)





