सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

छायाचित्रे








महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सातारा जिल्हा भव्य मेळावा 
हॉटेल राधिका प्यालेस  सातारा 
२७/४/२०१९  वेळ दुपारी २ ते ५ 




























7 comments:

  1. कौतुकास्पद कार्य पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

    ReplyDelete
  2. अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार नोकरभरती मध्ये अपंगांना 4% आरक्षण केंद्र सरकारने 2017 मध्ये दिले आहे,
    परंतु महाराष्ट्रात अजून ही दिले नाही, त्यासाठी आपल्या संघटने मार्फत नोकरभरती मध्ये 4% आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती

    ReplyDelete
  3. अतिशय नियोजनबद्ध आणि सर्वांच्या साक्षीने आणि उस्फुर्त सहकार्याने,तसेच सर्वांनीच झोकूनदेऊन कामकेले व अतिशय यशस्वी कार्यक्रम घडून आला यासाठी असणाऱ्या नेतृत्वाच्या अखंड कार्याला आणि सर्व त्यांचे उत्तम कालीगयांना व त्यांच्या कार्याला व नियोजनाला सलाम व मनस्वी
    सॅल्युट

    ReplyDelete
  4. अतिशय कौतुकास्पद कार्यास सलाम आणि जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या पुढील वाटचालीस मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete