सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Friday, 17 May 2019



















सहाय्यक तंत्रज्ञान साधने खरेदी रु १ लाख शासन निर्णय 

4 comments:

  1. शासन निर्णय मध्ये मुदत 2016 पर्यंत आहे आता (2019)मध्ये पाहिजे असल्यास काय करावे
    My id pskarande@gmail.com

    ReplyDelete
  2. श्री हणमंतराव सर नंदुरबार जिल्ह्यात सहाय्यक तंत्रज्ञान साधने प्रस्ताव नमुना मिळाला नाही व जिल्ह्यात थोडेफार मार्गदर्शन मिळाले परंतु मी नवीन असल्याने मला कळलं नाही सर मी खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहे व संस्थेचा ठराव नमुना कसा असावा तसेच प्रस्ताव कसा तयार करावा कोठे जमा करावा त्याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर खूप मदत होईल आणि सर मला अशीही माहिती मिळाली की काही बंधूंचे प्रस्ताव जमा होऊन 2 वर्ष झालीत पण अजूनही काही हालचाल नाही म्हणून मार्गदर्शन करावे...🙏

    ReplyDelete
  3. सहाय्यक तंत्रज्ञान साधने प्रस्ताव असेल तर पाठवा सर

    ReplyDelete
  4. सहाय्यक तंत्रज्ञान साधने प्रस्ताव असेल तर पाठवा सर

    ReplyDelete