आपणास ही साईट खूप उपयुक्त आहे.असे आपण माझेशी फोन वरून दिलेल्या प्रतिक्रियेवरून समजते.आपणास आपल्या दैनिक कामकाजामध्ये माझा छोटासा प्रयत्न उपयोगी पडतोय याचा मला आनंद वाटतो.वाचकांनी अल्पावधीत सुमारे ३५०० चा टप्पा पार केला आहे.असेच सहकार्य लाभत राहो.धन्यवाद.
आपला
श्री.हणमंतराव अवघडे
आपला
श्री.हणमंतराव अवघडे
अध्यक्ष,सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना
plz give your contact number sir
ReplyDeleteand details association address
ReplyDeleteअपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार नोकरभरती मध्ये अपंगांना 4% आरक्षण केंद्र सरकारने 2017 मध्ये दिले आहे,
ReplyDeleteपरंतु महाराष्ट्रात अजून ही दिले नाही, त्यासाठी आपल्या संघटने मार्फत नोकरभरती मध्ये 4% आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
सर मला अहमदनगर जिल्हा अध्यक्ष यांचा फोन नंबर हवा आहे तरी कृपया मला सदर नंबर मिळाला तर फार बरं होईल
ReplyDelete