१.राज्य कार्यालयास दोन खोल्या उपलब्ध करून घेतल्या.
२.जिल्हा समन्वय समितीवर संघटनेचा प्रतिनिधी नियुक्ती करण्याचे आदेश मंजूर करून घेतले.
३.अपंग वाहतूक भत्ता दरमहा रु.५०० मंजूर करून घेतला
४.अपंगांच्या सोयीनुसार बदली करावी असा आदेश निर्गमित करण्यात आला
५.शासनाने संघटनेस मान्यता दिली.
६.हाताने अपंग असलेल्या कर्मचार्यास संगणकाच्या अर्हतेबाबत सूट.
७.वर्ग ४ व ३ मध्ये अपंगांना पदोन्नती देण्याचे आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे करून घेण्यात आली.
८.अपंग कर्मचारी यांना निवडणूक कामे देण्यात येऊ नयेत यासाठी पाठपुरावा केला.
९.अपंग व्यक्तीचे अपंगत्व ५० टक्के वरून ४० टक्के करण्यासंबधी अधिसूचना निर्गमित करून घेण्यात आली.
१०.राज्याचे पदाधिकारी व सर्व सभासद यांना अधिवेशनास /संघटनेच्या बैठकीसाठी १० दिवसांची नैमित्तिक रजा मंजुरीचे आदेश करणेत आले आहेत.
११.अपंगांचा अनुशेष तत्काळ भरण्यासंबधी आदेश निर्गमित करणेत आला.(दि.०१/०८/२००८ पासून कार्यवाही
१२.अपंग कर्मचारी अधिकारी यांचे गोपनीय अहवाल त्यांच्या अपंगत्वाचा विचार करून वस्तुनिष्ठ लिहनेबाबत आदेश निर्गमित करणेत आला.
१३.दि.७/२/९६ पासून अपंग कर्मचारी यांचे पदाची परिगणना करून त्यांची पदोन्नती करणे याबाबत आदेश
१४.खाजगी संस्थेत पदोन्नती देणे.
१५.अंध/अल्प दृष्टी प्रवर्ग नियुक्ती.
१६.व्यवसाय कर माफ.
१७.अपंग कायदा १९९५ च्या राजपत्राच्या अनुषंगाने /वित्त विभागाचे परिपत्रक
१८.अपंग कायदा १९९५ च्या कलम ४७ (१)नुसार (अपंगास कमी ना करण्याचे परिपत्रक.)
१९.केंद्र शासन दि.२९/१२/२००५ ची मार्गदर्शन तत्वे व त्या अनुषंगाने पदाची परिगणना करणे आणि ७/२/१९९६ पासून पदोन्नतीच्या ३% अनुशेष पूर्ण.
२०.अपंगाचे आरक्षण स्वतंत्र व जाती निरपेक्ष असल्याबाबत सा.प्र.वि.चे दि.१९/१०/२००७ चे परिपत्रक.
२१.अपंग वाहतूक भत्ता दरमहा १००० रुपये मंजूर.
२२.अपंगांना कार्यालयात योग्य वागणूक देणेबाबत परिपत्रक निर्गमित.

आपण मार्गदर्शन करत असल्याबददल धन्यवाद सर,
ReplyDeleteमला व्यवसाय कर माफ असल्याबदल जी आर किंवा पत्र शेअर करा हि विनंती
सर,
Deleteमला व्यवसाय कर माफ असल्याबदल जी आर किंवा पत्र शेअर करा हि विनंती
Rohit Sanjay Aher
Deleteमा अध्यक्ष महोदय,
ReplyDeleteमी प्रकाश मकाशे रा सोलापूर मला व्यवसाय करण्यासाठी कर्ज हवे आहे. त्यासाठी मला आपल्याकडून मार्गदर्शन पाहिजे धन्यवाद !
आपला विश्वासू
प्रकाश मकाशे
मो. क्र. 9763945805
नमस्कार सर, माझी आई (अपंग कर्मचारी)लातुर येथील अपंग शाळेवर होती नंतर शाळा बंद पडली १० वर्ष कोर्ट कचेरी करुन शासनाने अतिरीक्त कर्मचारी म्हणुन नांदेड येथील शाळेवर समायोजन केले आहे. परंतु भ्रष्ट कर्मचारी ८ महिने होऊनही वेतन मिळण्यासाठी असणा-या अवष्यक प्रोसेस पुर्ण करत नाहीत. पैसे दिले नसल्याने म्हणत आहेत एक दोन वर्ष पगार नाही झाली की आपलापुनच नौकरी सोडुन घरी जाताव... कोण मदत करील या केस मध्ये.... आयुक्त अपंग कल्याण पुणे फोन सुध्दा लागत नाही... संबंधीत अधिकारी असे वागतात जसे की त्यांच्याशी संबंधीत आमचा विषयच नाही.... हक्काच कोणते ऑफिस आहे का जे पाठपुरावा करुन आम्हााास मदत करेल.... मो. ९०२८३१४०५०
ReplyDeleteज्या प्रमाणे सिनिअर सिटीजनला राज्याबाहेर प्रवासात सवलत आहे तशी सवलत अपंगांना मिळत नाही. त्या बाबत कार्यवाही आपल्या स्तरावर करावी ही विनंती.
ReplyDeleteअपंगांना राहत्या घरापासून बदलीचे ठिकाण किती किमी असावे व बदली कशी असावी याबाबतचा gr असेल तर पाठवा सर
ReplyDeleteव्हाट्सप करा 9890390626
Deleteअपंगांना राहत्या घरापासून बदलीचे ठिकाण किती किमी असावे व बदली कशी असावी याबाबतचा gr असेल तर पाठवा सर
ReplyDeleteअपंग कर्मचारी यांना व्यवसाय करातून सूट मिळणे बाबतचा शासन निर्णय हवाय, मी अपंग असून मला अद्याप व्यवसाय करातून सूट दिलेली नाही. याकरिता त्याचा शासन निर्णय मिळाल्यास मला सोयीचे होईल, आभार.
ReplyDeleteअपंगांना राहत्या घरापासून बदलीचे ठिकाण किती किमी असावे व बदली कशी असावी याबाबतचा gr असेल तर पाठवा सरअपंग कर्मचारी यांना व्यवसाय करातून सूट मिळणे बाबतचा शासन निर्णय हवाय, मी अपंग असून मला अद्याप व्यवसाय करातून सूट दिलेली नाही. याकरिता त्याचा शासन निर्णय मिळाल्यास मला सोयीचे होईल, आभार.
ReplyDeleteव्हाट्सप करा 9890390626
Deletewhat is criteria for flight/railway/bus concection.i.e means how many percent eligible
ReplyDeleteअपंगाचे आरक्षण स्वतंत्र व जाती निरपेक्ष असल्याबाबत चे सामान्य .प्रशासन विभागाचे दिनांक १९/१०/२००७ चे परिपत्रक तत्काळ द्यावी हि नम्र विनंती
ReplyDeleteराज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील..सेवक पदावर कायेरत असलेले अपंग कमेचारीना १२ वसे सेवेनंतर पदोन्नतीसाठी रिक्त पदे नसल्यामुळे..अपंग सेवक कमेचारीवर कुर्हाड (अन्याय) कोसळला आहे..याचा वाली कोण....
ReplyDeleteनिवडणूक कामे देऊ नये अशा संबंधी पत्र असेल तर सर कृपया सेंड कराल ही विनंती
ReplyDeletesir mi apanga ahhe
ReplyDeleteअपंगांच्या सोयीनुसार बदली करावी असा आदेश निर्गमित करण्यात आला
ReplyDeleteसर्व gr कुठे भेटतील
सर्व gr कुठे मिळतील
अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार नोकरभरती मध्ये अपंगांना 4% आरक्षण केंद्र सरकारने 2017 मध्ये दिले आहे,
ReplyDeleteपरंतु महाराष्ट्रात अजून ही दिले नाही, त्यासाठी आपल्या संघटने मार्फत नोकरभरती मध्ये 4% आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
सर माल केंद्र सरकार चा 4चा gr पाहिजे कुठं भेटल प्लीज मला सांगा 8806743926whatapp नो आहे सर
DeleteSir class 3rd che B Va A padonnati vishayak he Adel tar pathva
ReplyDeleteसर मी 75% अंध आहे. मी ठाणे प्रापका येथे लिपीक पदावर कार्यरत आहे. माझी लोकसभा निवडणुकित PRO म्हणुन नेमणुक केलेली आहे. सर मी काठीशिवाय चालु शकत नाही. मी अधिकार्यांशी बोललो तर मॅनेज करा तुम्ही असे सांगण्यात आले आहे. मला खुप मानसिक दडपण आले आहे. मी काय करु. कृपया मार्गदर्शन करा.
ReplyDeleteमाझा मो.नं 8450945055
mala davya hatache 45% apangtva asun maze jeshtatenusar Senior Clerk che pamotion zale parantu mala karyalayane lekha vibhagat n gheta ulat gardicha table dila v mazya peksha junior aslelya 2 vyaktinna lekha vibhagat ghetale. tyababtit kahi GR asel tr pathva.
ReplyDeleteअपंग कर्मचारी व्यवसाय कर सवलत शासन निर्णय
ReplyDeleteरोहित संजय आहेर
Deleteअपंगांच्या सोयीनुसार बदली करावी असा आदेश निर्गमित करण्यात आला आसा gr मिळेल का मला
ReplyDeleteसर मी एक सरकारी कर्मचारी आहे माझे कामाचे ठिकाण आणि माझे घर हे जाऊ येऊन 100 किमी आहे त्या रेल्वे बंद आहे आणी बस नी तीन तास जातात सर आपणा विनंती आहे आपल्या कडे GR असेल पाठवा करोना मध्ये लाॅक आणि अलाॅक मुळे अपंग कर्मचारी कामा जाऊ कि न जावे ते सांगा माझा मो 9011960745 आहे आपणास त्या बदल कोणती असेल तर सांगा
ReplyDeleteHi
ReplyDeleteसर मी एका पायाने दिव्यांग महिला असून माझी नियुक्ती शिक्षण सेविका म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात झाली आहे... सर मला बदलीसाठी मार्गदर्शन करा... तसे काही जीआर असतील सेंड करा please🙏8308331072
ReplyDeleteसर माझ्या मुलगा अपंग असून तो 3 वर्षाचा आहे मी सरकारी कमचारी असून त्याची काळजी घेनेकारिता मला बदली मधे सूट हवी आहे याबाबत काही शासन परिपत्रक आहे......please कळवावे
ReplyDeleteआपंगाना निवडणूक कामातून सूट आणि जर अपंग कर्मचा-याला त्रास देत असेल तर शासन निर्णय आहे का? असेल तर कृपया मला 9422693163 या नंबर वर वाटसअप करा.
ReplyDeleteSir maza vichal allowed sathi 16 month apply kala ahae to lagu zala nai
ReplyDeleteसर मी 2003 मध्ये शिपाई या पदावर ओ बी सी प्रवर्गातुन रुजू झालो 2008 मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर अपंग अनुशेष अंतर्गत पदोन्नती झाली आणि आता वरिष्ठ लिपिक पदावर 3 जागा उपलब्ध आहेत मला एकूण 13 वर्ष कनिष्ठ लिपीक या पदावर झाली आहेत. पदनिहाय आरक्षण सवलत दुसऱ्या वेळी घेऊ शकतो का?शासन सेवेत असताना किती वेळा पदोन्नती घेऊ शकतो?
ReplyDelete9423442062
Sir pls help me 8390280283
ReplyDelete१६.व्यवसाय कर माफ.
ReplyDeleteसर मी 40% हाताने अपंग असुन मला आयकर रिटन मध्ये 75000 सुट मिलते परंतु ऑफिस मधुन व्यवसाय करकपत केला जातो त्या मध्ये सुट मिळण्यासाठी मला शासन निर्णय प्रत मिळावा.
ReplyDeleteसर मी अपंग कोटयात भारती झालेली नहीं सरल सेवेत भर्ती झालेले आहे सर ६० टक्के अपंग आहे सर मला कोणतेही फायदे भेटत नहीं आफिस वाले बोलतात कि जिआर आहे का सर तुमची मदद पाहिजे
ReplyDeleteअनुकंपाद्वारे वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कर्मचारी यांच्या पाल्यास नियुक्ती देण्याचे प्रावधान होते, परंतु ते सद्यस्थितीत बंद आहे, करिता आज जे दिव्यांग कर्मचारी कार्यरत आहे आणि त्यांना सेवेत 25 वर्ष पूर्ण झाले आहे, तसेच ज्यांचे वय 50 वर्ष पूर्ण झालं आहे त्यांच्या पाल्यास कुठलीही अट व शर्ती न ठेवता नोकरी मिळावी, जेणेकरून त्या दीव्यांग व्यक्तीचे पालन पोषण सेवानिवृत्ती नंतर करता येईल
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete