राष्ट्रीय पातळीवर अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था
- राष्ट्रीय दृष्टिहीन संस्था - ११६ राजपूर पथ देहरादून २४८००१ (उत्तरप्रदेश)
- राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था- मनोविकासनगर सिकंदराबाद ५००००९(आंध्रप्रदेश)
- अलियावर जंग राष्ट्रीय मुकबधीर संस्था - के.सी.मार्ग बांद्रा (प्र)मुंबई ४०००५०
- राष्ट्रीय अपंग आर्थिक विकास महामंडळ-रेड क्रॉस भवन सेक्टर १२ फरीदाबाद (हरियाना)
- भारतीय पुनर्वास परिषद -२३ अ शिवाजी मार्ग नवी दिल्ली ११००१५
- राष्ट्रीय विकलांग संस्था - बोन होगली ,बी,टी.रोड कलकत्ता (प.बंगाल)
- सचिव सामाजिक न्याय आणि अधिकार भारत सरकार -शास्त्री भवन नवी दिल्ली ११०००१
- मुख्य आयुक्त अपंग कल्याण -सरोजिनी हाउस ६ भगवानदास पथ,नवी दिल्ली ११०००१
- आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य -३ चर्च रोड पुणे ४११००१
आपली ही वेबसाईट अतिशय महत्वपूर्ण आहे. सर्व अपंग कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना याचा उपयोग होईल . आपल्या या कार्यास शुभेछा.
ReplyDeleteविक्रम नायकवडी वाई जि सातारा
मला मदत हवी आहे...
Delete२००४ मध्ये मी वारस हक्क पद्धतीने नोकरी साठी मनोरुग्णालय येरवडा पुणे येथे अर्ज केला होता आणि आज १६ वर्षा नंतर मला नियुक्ती मिळत आहे परंतु मला जाणून बुजून पुण्यात नियुक्ती देण्या ऐवजी सातारा जिल्हा येथे पाठविण्यात येत आहे...मी एक पायाने अपंग असून(५५%) मला सातारा येथे येणे जाणे खूप कठीण आहे...
very good work. keep it up.....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice work sir I salute u
ReplyDeleteVery nice work sir I salute u
ReplyDeleteVery nice work sir I salute u
ReplyDeleteKarnbadhir shala jyana 40 nantarchya 10 patsakhevar manjur kelelya padana grand kadhi milel v tyanche pagar kadhi suru hotil
ReplyDeleteएखाद्या अपंग व्यक्तीला निवासी प्रयोजनासाठी शासकीय जमीन मिळावी यासाठी कोणती उपाय योजना करावी याची तपशीलवार माहिती मिळावी ?
ReplyDeleteFrom- निलेश रघुनाथ शिंदे
ReplyDeleteतासगाव,जिल्हा.सांगली
शासकीय रूगणालयांत अपंगाची तपासणी न करताच "कर्णबधिर अपंग प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आले आहेत"असे जबाबदार अधिका-याने सांगून परत पाठवले तर अपंग कर्मचा-याने काय करावे?
ReplyDeleteमी एक डोळ्याने पूर्ण अंध आहे माझेकडे 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे परंतु ते चालत नाही म्हणतात यावर उपाय काय?
ReplyDeleteमला प्रमाणपत्र देत नाहीत मी एका डोळ्यने अंध आहे
Deletenavin gr ala ahe ka plz update kara
ReplyDeletethanks
ReplyDeleteअपंग व्यक्तीस पुणे महानगरपालिकेकडून शॉप मिळण्यासाठी काय करावे
ReplyDeleteसर १८/८ च्या कर्मचारी च्या पुढे काही भविष्य आहे का ?
ReplyDelete९महिने पगार उचलली आहे परंतु सर अचानक पगार बंद करण्यात आली आहे ३६महीने झाले आहेत
अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार नोकरभरती मध्ये अपंगांना 4% आरक्षण केंद्र सरकारने 2017 मध्ये दिले आहे,
ReplyDeleteपरंतु महाराष्ट्रात अजून ही दिले नाही, त्यासाठी आपल्या संघटने मार्फत नोकरभरती मध्ये 4% आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
भाऊ हि site मी आता पहिली केवळ अपंग कर्मचारीच नव्हे सर्व अपंगांसाठी अतिशय उपयोगी आहे आपले धन्यवाद करण्यास माझ्यकडे शब्द नाहीत. पुढल्या वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद
ReplyDeleteए ए खान
मूर्तिजापूर ज़िल्हा अकोला
Very nice site
ReplyDeleteSir me karmchri ahe maje 68% ahe maje duty ratra Pali zp la lvli jate tovar kahi mahiti ahe ka
ReplyDeleteमला एका डोळ्याने पुर्णतः दिसत नाही अपंगत्व सर्टिफिकेट मिळेल का
ReplyDeleteअपंग कर्मचारी म्हणून मिळणाऱ्या वाहन भत्ता मिळण्याकरिता शाळा समितीचा ठराव लागतो का?
ReplyDeleteसर मी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन uid अंपग सर्टिफिकेट बनवले अजून आले नाही
ReplyDeleteसर मी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन uid अंपग सर्टिफिकेट बनवले अजून आले नाही
ReplyDeleteMi eka dolyane apang ahe tar mazyakad offline certificate 40/ahe tar mal online det nahi tar yasathi kay karav
ReplyDeleteसर कृपया 2005 नंतर जॉईन झालेल्या अपंग कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन संदर्भात मार्गद्शन व्हावे
ReplyDeleteGrup vr join kase hotat
ReplyDelete