मा.जी.श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांना दि.१/८/२०१४ रोजी अपंग कर्मचारी यांना आवश्यक असणारे साधन स्कूटर विथ अडप्शन लवकर मिळावे याबाबत निवेदन देण्यात आले.त्यांनी लवकरच दिले जाईल असे आश्वासन दिले.यावेळी त्यांचा संघटनेच्या वतीने अध्यक्ष हणमंतराव अवघडे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
No comments:
Post a Comment