कृषी व दुग्ध विकास विभागदिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील पदे दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत...१८/६/२१
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 2016 नुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत.१७/२/२१
उद्योग उर्जा व कामगार विभाग केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 2016 मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे धर्तीवर उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करणेबाबत २६/२/२१
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार गट-अ व गट-ब संवर्गातील पदांकरीता दिव्यांगांसाठीची पदे सुनिश्चित करणेबाबत..९/३/२१
उद्योग व उर्जा कामगार विभाग केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 2016 मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे धर्तीवरमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्वित करणेबाबत. १२/४/२१
दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 2016 नुसार वस्रोद्योग आयुक्तालय, नागपूर व आयुक्तालयाच्या अधिनस्थ कार्यालयांच्या आस्थापनेवरील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करणेबाबत
उद्योग उर्जा व कामगार विभाग केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 2016 मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे धर्तीवर उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करणेबाबत २६/२/२१
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार गट-अ व गट-ब संवर्गातील पदांकरीता दिव्यांगांसाठीची पदे सुनिश्चित करणेबाबत..९/३/२१
उद्योग व उर्जा कामगार विभाग केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 2016 मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे धर्तीवरमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्वित करणेबाबत. १२/४/२१
दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 2016 नुसार वस्रोद्योग आयुक्तालय, नागपूर व आयुक्तालयाच्या अधिनस्थ कार्यालयांच्या आस्थापनेवरील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करणेबाबत
. वित्त विभाग दिव्यांग कर्मचारी पद सुनिश्चिती १८ जून २०२१
उद्योग व कामगार विभाग केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 मधील तरतूदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या धर्तीवर संचालक, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करणेबाबत.२८/४/२१
- सुयोग्य पद आरक्षण
- अंध प्रवर्ग वाहतूक भत्ता अंधत्वाची व्याख्या
- * शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समाांतर आरक्षण कार्यान्ववत करण्र्याबाबतच्र्या कार्ययपध्दतीबाबत मार्यदशयनार्य स्पष्टीकरण..
- अपंग कर्मचारी वेळेत सवलत शासन निर्णय
- अपंग कार्माच्यार्यांना सहायक तंत्रज्ञान साधने शासन निर्णय
- सैन्य दलातील तसेच निमलष्करी दलातील अपंगत्व प्राप्त - आर्थिक मदत
- सामाजिक अर्थसहाय्य योिना संिय गांधी जनराधार अनुदान
योिना सजमतीमध्ये अपंगांना प्राधान्य देण्याबाबत.
- शासकीय वसतिगृहात अपंगाना ३ टक्के आरक्षण व सुविधा पुरविणे
- राज्यातील अपंगांची ग्राम् पंचायतीने नोंदणी करणेबाबत”
- अपंग व्यक्ती अधिधियम 1995(समाि संिी, हक््ांचे संरक्षण व संपूणण सहभाग ) मिील तरतुदीिुसार राज्य शासिाच्या आस्थापिेवरील पदे अपंग प्रवगासाठी सुधिधचचत ्रणेबाबत...
- ७)अ पंग व्यक्तींसाठी अरक्षण ठेवण्याबाबत व अरक्षणानुसार पदे भरण्याबाबत काययपध्दती ननगयनमत करण्यात अलेले शासन पनरपत्रक क्रमांक अ पंग-1003/प्र.क्र.127/2003/16-ऄ, नदनांक 6.5.2004 मधील सूचना क्रमांक 6 अ नधक्रमीत करण्याबाबत...
- Handicap ऐवजी person with disability शब्द वापरनेबाबत
- अपंगत्व प्रमाणपत्र ,तपासणी मार्गदर्शक सूचना
- जी. प .मधील स्व उ त्पानातील ३ टक्के निधी अपंगाकरीता खर्च करणेबाबत
- शासकीय सेवेत असताना अपंगत्व आल्यास द्यावयाचे फायदे मार्गदर्शक सूचना
- शासकीय सेवेत असताना अपंगत्व आलेल्याकर्मचारी यांना अपंग कायदा 1995
- जिल्हा परिषद आस्थापनांना १९९५ अधिनियम लागू.सामाजिक न्याय विभाग नवी दिल्ली
- गोपनीय अहवाल लिहिताना अपन्गाब्द्द्ल दृष्टीकोन लिहिणे
- अपंग भरतीबाबत केंद्र शासनाचे ज्ञापन
- जिल्हा परिषद कर्मचारी badali शासन निर्णय १५ /५/2014
- शासकीय कर्मचारी यांना सुधारित वाहन भत्ता
- जि.प.कर्मचारी बदली शासन निर्णय १५ मे' २०१४
- अपंग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनदेण्यासाठी आर्थिक सहाय्याची
- शासन निर्णय
दारिद्रय रेषेखालील मागसवर्गीय व्यक्तींना घरे बांधण्यासाठी सवलत मिळते त्याधर्तीवर अपंग व्यक्तींना घरे बांधण्यासाठी सवलत मिळते का? असल्यास अपंग व्यक्तींना घरे घेंण्यासाठी बँकेच्या कर्जात किती टक्के सवलत आहे ?
ReplyDeleteMee 53%apang hai mereko ghar nahi hai to leneka hai kitna karjh mil sakte hai
Delete8668383150
DeleteSir ji , mere pass bhi ghar nahi hai , to mere ko kitna karja mil sakata hai ..
Deletedear Sir Im Devidas sarate From Bhokardan Court Dist Jalna I Am HAndicap Iam Working In Court As Head Belif So Please Tell Me Have Any Benifit For IncomeTax if Hv Any One Benifit So Please Rply Me My Mobile No Is 9975309539 THis Is My Personal No
ReplyDeleteGR for motorcycle government Servant employees
ReplyDeleteG
DeleteG
Deleteसा.न्या. व वि.स.वि. शा.नि.क्र.अपंग-२०१२/प्र.क्र.३२/अ.क.-२ दि.८/२/२०१३ हा मूळ शा.नि.आहे.तद्नंतरच्या शा.नि.अन्वये रू.५००००/- ची मर्यादा रू.१ लक्ष पर्यत वाढविलेली आहे.
ReplyDeleteपोस्ट केला आहे
Delete8/2/2013 चा शासन निर्णय पाठवा
Deleteरू.१ लक्ष पर्यत वाढविलेला शा निर्णय please
ReplyDeleteAt least date of GR
ReplyDeleteलवकरच पोस्ट करीत आहे
Deleteसर, राज्य शासनाचे सेवेत माझी निवड अपंग (अल्पदृष्टी) या प्रवर्गातुन झालेली आहे. सध्या माझ्याकडे स्वतंत्र पदभार असताना अतिरिक्त पदभार देणेत आलेले आहे. सबब अपंग व्यक्तीला अतिरिक्त पदभार देता येतो का? याबाबत र्मादर्शन करावे. ही विनंती. E- kiranijadhav87@gmail.com
ReplyDeleteramwaghmare83@gmail.com
DeleteRam Waghmare:
Delete[06/04, 9:37 PM] Ram Waghmare: मी एक अपंग आधंर्गवायु झल्याला संर्वग करर्मचारी आसुन आसतना सध्या माझ्याकडे स्वतंत्र पदभार भडंरविभाग चा पदभार असताना अतिरिक्त पदभार आवक जावक विभाग देणेत आलेले आहे. सबब अपंग व्यक्तीला अतिरिक्त पदभार देता येतो का? याबाबत र्मादर्शन करावे. ही विनंती.आर.के.वाघमारे करनिर्धरक ,परशासकी श्रेणी क मानवत नगर पालीका
[06/04, 9:40 PM] Ram Waghmare: 68 % अपंग अस्थिव्यंग तसेच आधंर्गवायु झालेला आसुन कर्मचाऱ्यांना कामाचा गर सांगा
नाही
Deleteराज्यपाल कडे तक्रार दाखल करण्यात यावी.
कृपया अपंग कमचाऱास निवडणूकीची कामे देऊ नये याबाबत शासन निर्णय, परिपत्रक अथवा नियम असल्यास मिळणेस विनंती.
ReplyDeleteहो आहे..
Deleteअशी ऑर्डर येऊच नये. नाव कळवताना दिव्यांग असा शेरा द्यावा. पहिल्या मिटींगला जाताना प्रमाणपत्र व अर्ज जमा करा.
DeletePlease send me G r of promotion of disabled person from class Iii to class Ii categary in maharastra govt.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteइइई
ReplyDeleteमी एक अपंग अल्पदुष्टी लिपिक आहे.माझया कडे आवक जावक चा पदभार असुन दुसरा भाडांरचा देता येतो काय मला तसे कळविणे.
ReplyDeleteमी मिरजगाव ता. कर्जत येथील आश्रमशाळा मिरजगाव जिल्हा अहमनगर येथे माध्यमिक शिक्षक [M.A.B.ed] असून 50 टक्के अपंग असून विध्यर्थी संखे अभवी अतिरिक्त होण्याची शक्यता आहे तरी जी.आर आसेल तर पाठवा .
ReplyDeleteमी अपंग असून कॉलेज मध्ये मला सर खूप त्रास देत आहेत तर मी कुठे कारवाही करू शकतो
ReplyDeletesir tumachi mahiti milali pan maze sobat apang shikashak ahet. tyana wahan batta kami milato. tyana private aided cha prasatawpahije. wahan batta milanyasathi. whats app no 8600288053 thanks sir.............
ReplyDeleteराज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील..सेवक पदावर कायेरत असलेले..१५०ते२०० अपंग सेवक कमेचारी कायेरत आहेत.तरी त्यांचे १२ वषे सेवेनंतर त्यांना पदोन्नतीसाठी रिक्त पदे नसल्यामुळे अपंग सेवक कमेचारी पदोन्नतीची कुर्हाड (अन्याय)कोसळली आहे..तरी अपंग व्यक्ती अधिनियम-२०१६ च्या कायद्यानुसार..इतर शाळेत "प्रयोग शाळा साह्याक"पदावर पदोन्नती देण्यात यावे..किंवा पुवीच्या शाळेत नविन "प्रयोग शाळा साह्याक"पदाला शासनाची मान्यता घेऊन त्यापदावर अपंग सेवक कमेचारीना पदोन्नती देण्यात यावी..आणि भविष्यात पदोन्नतीचा लाभ घेतलेल्या अपंग कमेचारी सेवानिवृत झाला..किंवा मृत्यु पावला तर पदोन्नतीचा पद व्यापगत करण्यात यावा असे शाननाच्या निदशेनास आणून द्यावे..पुढील प्रस्ताव (शिक्षण विभाग)महाराष्ट् शासनाकडे सादर करून मंजुर घ्यावे.....ही नम्र विनंती..
ReplyDeleteनिवडणूकामातून वगळण्या बाबत gr पाहीजे माझी नियूक्तती blo mahe zali
ReplyDeleteमहाराष्ट् राज्य अपंग कमेचारी संघटनेला...दि.08/11/2005 रोजी शासनाने मान्यता देण्यात आली...तेव्हापासुन खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील सेवक पदावर कायेरत असलेले...अपंग सेवक कमेचारीचे...अपंग व्यक्ती अधिनियम-१९९५ कायद्यानुसार..अपंग सेवक कमेचारीना पदोन्नतीची मागणी चालू होती..त्यामधील काही अपंग सेवक कमेचारी सेवानिवृत्त झाले..काही मृत्यु पावले काही अपंग सेवक कमेचारीचे वेतन कमी असल्यामुळे नोकरीचा राजीनामा दिले...स.न.2005 पासुन..अपंग सेवक कमेचारीना..अशा अनेक घटना घडत आल्या पण आजपयेत या अपंग सेवक कमेचारीना पदोन्नतीची लाभ मिळाला नाही...याचा वाली कोण..?असा प्रश्न राज्यात चचो चालु आहे....तरी गेल्या 15 दिवसापुवी आम्ही वरील प्रमाणे...अपंग व्यक्ती अधिनियम-२०१६ च्या कायद्यानुसार..प्रस्ताव अपंग कमेचारी संघटना मुंबई-३२ यांच्याकडे सादर करणे यात आला असुन..याकडे सवोचे लक्ष लागले आहे........
ReplyDeleteसा.न्या.व वि.स.वि.शासन निणेय क्र.अपंग-2012/प्र.क्र.32/अ.क-2 दि.08/02/2013..हा मुळ शासन निणेय आहे..तद्नंतरच्या शा.नि.अन्वये रू.50,000 ची मयोदा रू.1लक्ष वाढवलेला शासन निणेय मिळणे बाबत....
ReplyDeleteMe want moer Gr
ReplyDeleteArif Gafurshah
ReplyDeletePlz give me GR related to aapang Bhata plz
ReplyDeleteProfessional tax exemption gr for Maharashtra government send me please sir
ReplyDeletePlease sir send gr
DeleteContact 9637703390
DeletePlease sir house loan case submit karnesathi Kahi Sut asel tar gr pathva
ReplyDeleteSir mi ek divyang asthivyan kramchari ashun mla ata pryent agau pravs bhta milalela nahi, asthivynaga kramchari yancha prvas bhtya babtcha G. R asel tr plz sir pathva
ReplyDeleteSir mi ek divyang asthivyan kramchari ashun mla ata pryent agau pravs bhta milalela nahi, asthivynaga kramchari yancha prvas bhtya babtcha G. R asel tr plz sir pathva
ReplyDeleteSir mi ek divyang asthivyan kramchari ashun mla ata pryent agau pravs bhta milalela nahi, asthivynaga kramchari yancha prvas bhtya babtcha G. R asel tr plz sir pathva
ReplyDeleteSir mi ek divyang asthivyan kramchari ashun mla ata pryent agau pravs bhta milalela nahi, asthivynaga kramchari yancha prvas bhtya babtcha G. R asel tr plz sir pathva
ReplyDeleteमी एक अंध कर्मचारी असुन माझी भरती अपंग प्रवर्गात झाली आहे. माझे आता 75%अंधातव आहे. मी लिपिक पदाचे कम करताना अडचणी येत आहेत. पण वरीष्ठ अधिकारी समजून घेत नाहित.तरी मला जी आर पाठवा. ही विनंती.
ReplyDeleteमी एक अंध कर्मचारी असुन माझी भरती अपंग प्रवर्गात झाली आहे. माझे आता 75%अंधातव आहे. मी लिपिक पदाचे कम करताना अडचणी येत आहेत. पण वरीष्ठ अधिकारी समजून घेत नाहित.तरी मला जी आर पाठवा. ही विनंती.
ReplyDeleteमी एक अंध कर्मचारी असुन माझी भरती अपंग प्रवर्गात झाली आहे. माझे आता 75%अंधातव आहे. मी लिपिक पदाचे कम करताना अडचणी येत आहेत. पण वरीष्ठ अधिकारी समजून घेत नाहित.तरी मला जी आर पाठवा. ही विनंती.
ReplyDeleteमला प्रमाण पत्र मिळाले नाही
ReplyDeleteअपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार नोकरभरती मध्ये अपंगांना 4% आरक्षण केंद्र सरकारने 2017 मध्ये दिले आहे,
ReplyDeleteपरंतु महाराष्ट्रात अजून ही दिले नाही, त्यासाठी आपल्या संघटने मार्फत नोकरभरती मध्ये 4% आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
सर मला तुमचा मोबाईल नो पाठव
Deleteसर हा शासन निर्णय पाठवा
Deletedheresb4430@gmail.com
Deleteसर, राज्य शासनाचे सेवेत माझी निवड अपंग (अल्पदृष्टी) या प्रवर्गातुन झालेली आहे. सध्या माझ्याकडे स्वतंत्र पदभार असताना अतिरिक्त पदभार देणेत आलेले आहे. सबब अपंग व्यक्तीला एकूण 5 योजनांचे अतिरिक्त पदभार देता येतो का? याबाबत र्मादर्शन करावे. ही विनंती.
ReplyDeleteमाझा मो.9673663503
ReplyDeleteसर विनंती बदली बाबत शासन निर्णय असेल तर पाठवा
ReplyDeleteसर मा जी पदस्थापना बदली
ReplyDeleteसर मा जी पदस्थापना बदली
ReplyDeleteसर मा जी पदस्थापना बदली
ReplyDeleteI and my wife handcrafted
ReplyDeleteनमस्कार मान्यवर. मी औरंगाबाद जि तील एकमेव अपंग अवलंबून व बेरोजगार पतीचे पालक असलेली एकल शिक्षिका आहे. शासन घरभाडे दोघे नोकरी वाल्यांना देते.मला अपंग भत्ता नाहीपाहिजे; टी ए 2000/₹व व्यवसाय कर 200/₹सवलत युनिक केस व महिलाप्राधान्य असल्यामुळे मला मिळेल काय?पतीमुळे कलम 80डीडीनुसार दरवर्षी एकलाख रू.आयकर सवलत मला मिळते.
ReplyDeleteतसेच गंभीर आजारी पत्नी साठी पतीला बालसंगोपन रजा दोघे नोकरी त असेल तर मिळते तशी पती कायमचे दोन्ही पायांनी अपंग व आजारी असल्याने मला बालसंगोपन रजा एकल व अपंग जोडीदार असल्याने मिळेल काय? कृपया मार्गदर्शन करावे.
अपंग पाल्य असलेल्या पालकांना व्यवसाय कर (PT ) माफ चा gr टाका सर please
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deletesir, mi zp Beed yethe arogye vibhagat Arogye sevk ya padavrti asun,majhi joing 26Aug.2016 chi ahe, tr mi taluka antragt badli sathi patr asun tsa badlicha arjh taklela hota parntu ya badli mandye mla davlun majhi badli cancel kel, patr naslyac karn dil, tr mla aplya marft madt hvi ahe, sir plz help me
ReplyDeleteशासकीय/निमशासकीय कर्मचारीसाठी वाहन खरेदी साठी 100 टक्के ना परतावा जीआर आहे. तो मला पाहिजे तरी महाशय, कोणाकडे असेल त्यांनी त्वरीत साईटवर तसेच मेल आयडीवर टाकणे ही वीनंती धन्यवाद
ReplyDeleteशासकीय/निमशासकीय कर्मचारीसाठी वाहन खरेदी साठी 100 टक्के ना परतावा महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे. तो मला पाहिजे तरी महाशय, कोणाकडे असेल त्यांनी त्वरीत साईटवर तसेच मेल आयडीवर टाकणे ही वीनंती धन्यवाद (रमाकांत कदमबांडे अपंग कर्मचारी नगरपरिषद, शीरपूर जि. धुळे. मेल आय डी ramakant.kadambande@gmail.com)
ReplyDeleteशासकीय/निमशासकीय कर्मचारीसाठी वाहन खरेदी साठी 100 टक्के ना परतावा महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे. तो मला पाहिजे तरी महाशय, कोणाकडे असेल त्यांनी त्वरीत साईटवर तसेच मेल आयडीवर टाकणे ही वीनंती धन्यवाद (रमाकांत कदमबांडे अपंग कर्मचारी नगरपरिषद, शीरपूर जि. धुळे. मेल आय डी ramakant.kadambande@gmail.com)
ReplyDeleteSir me ek handicap teacher ahe. Ani mi excess hot ahe. Te nahi zhal pahije ya karita kahi gr ahe ka sir.. 7744932576
ReplyDeleteSir plz help me
ReplyDeleteमला असा प्रॉब्लेम आला आहे की अपंगाच्या रिक्त पदे असतात त्या जागेवर सर्वसामान्य उमेदवार घेऊ शकतात का
ReplyDeletenahi
Deleteमी karmachari ahe pan konihi mazya vishai adhikaryache kan bhartat tyamule mala job sodun dyavasa vatto
ReplyDeleteMA.MHODAY. MI EK WHEEL CHAIRVAR BASUN KAM KARNARA APANG SHASAKIYA KARMACHARI AAHE. PDONNATTINE MAZI BADALI 2-3 kilomiter antarachya VAGLYA ASTHAPNEVAR ZALI AHE. PRANTU MI titha paryant wheel chairne jau shakat nahi. tasech mi jya thikani kam krit ahe tya asthapnevar 4 post aahet prantu tya bharlelya aahet. tri tya 4 post madhun ekhadi jaga rikta karun mala deu shakt astil tar mala far mothe sahakarya hoil. parantu maze vrishtha mala kahich madat karit nahe. krupaya margdarshan karave. hi vinanti. aapla nmbra. milind gawand. st.george's hospital, mumbai.
ReplyDeleteMala Ghar bandhayche aahe mala kiti rupaya paryant loan milel...
ReplyDeleteSir please gaide kara ki apanga palya aslyas shaleya velebabat kahi suvidha ahe ka tasa legal Gr ahe ka please reply
ReplyDeleteकर्ज माफी विषयी काही जीआर असेल मिळेल का
ReplyDeleteMi 52% ahe
ReplyDeleteसर कर्णबधिर चे प्रमाणपञ मिळण्यासाठी किती टक्के अपंगत्व आवश्यक आहे.
ReplyDelete४०% कर्णबधीर कर्मचाऱ्याला वाहतुक भत्ता मिळू शकतो का ?
ReplyDeleteसर h.s.c.बोर्डाच्या पर्यवेक्षणातून अपंग शिक्षकांना सूट असते का? असेल त्याचे परिपत्रक किंवा जी आर पाठवावा.ही नम्र विनंती .
ReplyDeleteसर मला तीन चाकी रिक्षा घेण्यासाठी कर्ज मिळू शकते का आणि कशा पद्धतीने मिळेल याची माहिती मिळावी ही विनंती ई-मेल jadhavmaruti826@gmail.com
ReplyDeleteसर मला अपंग T.A बिल काढण्यासाठीचा शासन निर्णय असेल तर पाठवा. iconmahi@gmail.com वर
ReplyDeleteसर मी अपंग कम॔चारी असून माझ्या कडे सन 1993 या सालातील civil surgeon satara यांचे कडील certificate आहे ते सुस्थितीत आहे.सन 2005च्या मेमोरॅडम पद्धतीने नाही शासन निर्णय दि.14जानेवारी 2011 वेबसाईट सांकेतांक 20110115142827001 नुसार या certificate वर शासकीय योजना चा लाभ मिळेल काय? न मिळाल्यास मिळाण्यासाठी काय करावे याचे माग॔दश॔न मिळावे.
ReplyDeleteSar mala gharapasu havala antaracha GR deya
ReplyDeleteमी जिल्हा परिषद कर्मचारी असून मला कोव्हीड १९ च्या कालावधीत कार्यालयीन उपस्थिती मध्ये काही सूट मिळू शकते का
ReplyDeleteHo tasa GR alela ahe 21 april la
Deleteसर मी अपंग असून मी ST मध्ये वाहतुक नियंत्रक पदावर कार्यरत आहे. मला लॉक डाउन मध्ये कामात सूट मिळत असेल तर शाषन निर्णय पाटवा .
ReplyDeleteसर मी अंशतः कर्ण बधीर दोन्ही कानाने दिव्यांग आहे
ReplyDeleteकर्ण यंत्र लावल्याशिवाय मी ऐकू शकत नाही
पण मला ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नाही
माझेकडे सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे
ऑनलाईन असणेच आवश्यक आहे का मार्गदर्शन कराल हि विनंती
सर माझा अपंगाचे प्रमाणपत्र मध्ये अपंगत्वाचा प्रकार चुकीचा आहे तर त्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते का
ReplyDeleteसर आमची शाळा covid cwnter आहें आणि मी अपंग असून मला 250 कमी वरून आठवड्याचे दिन दिवस बोलावलं जात आहें कृपया gr असेल तर द्या
ReplyDeleteमी अपंग असून पुणे येथे एका खाजगी हॉस्पिटल मध्ये wardboy या पदावर काम करतो.मला कोरोना वॉर्ड किव्हा ओपीडी मध्ये duty लागू नये या साठी कोणता gr असेल तर पाठवा.
ReplyDeleteश्री.किशोर पंडित बोरसे मी माझ्या नंदुरबार व शहादा साठी कार्य करण्यास तयार आहे.सर 9075407346
ReplyDeleteलकर कळावे सरजी
ReplyDeleteसाहेब अनलाॅक 3 31 आॅगस्ट पर्यत लाॅकडिऊन वाढविण्यात आला आहे तरी अंपग कर्मचारीना आता सुट आहे का ?
ReplyDeletePROFESSIONAL TAX GR PAHIJE.
ReplyDeletePROFESSIONAL TAX GR PAHIJE.
ReplyDeleteमाझे अपंग पमापत्र कायमचे आहे ते ऑन लाईन नाही तर 2018 चा जि आर पाहीजे ते चालण्याचा करिता
ReplyDeleteचतुर्थ श्रेणी अपंग कर्मचारी पदोन्नती करिता टंकलेखन उत्तीर्ण पासून सवलत असा शासन निर्णय कृपया कळवावे.
ReplyDeleteधन्यवाद।
नमस्कार सर,
ReplyDeleteमी कमलेश अण्णाजी खडसे, चंद्रपुर जिल्हा सावली तालुका येथे जलसंपदा विभागात दिनांक 29/11/2016 ला अनुकंप तत्वावर रुजु झालो, मी कित्येक दा माझे वरिष्ठ लिपिक यांना अंपग वाहतुक भत्या संदर्भात अर्ज करावयाचा असल्याची चर्चा केली परंतु त्यांनी “तु अंपग कोटयातुन लागला नसल्याने तुला वाहतुक भत्याचा लाभ घेता येत नाही” असे बोलुन 3 वर्षे मला या योजने पासुन वंचीत ठेवण्यात आले. परंतु मागील महीन्यात माझ्या जलसंपदा विभागात कार्यरत असलेले अपंग कर्मचारी यांनी मार्गदर्शन करुन मला अर्ज करावयास सांगितले , मी अर्जही केला आणि शासन निर्णया नुसार अर्ज मान्य सुदधा झाले. परंतु आमचे वरीष्ठ कार्यालय नागपुर येथुन अधिक्षक लिपिक यांनी सुचना देत असे कळविले की, ज्या दिनांक ला आदेश निर्गमीत होईल त्या तारखे पासुन अंपग वाहतुक भत्ता मान्य करता येईल.
मी दिनांक 29/11/2016 ला रजु झालो 3 वर्षे 9 महीने माझे अंपग वाहतुक भत्याचे नुकसान करण्यात आले आहे. कृपया असे प्रकरण आधी कुनाला लागु झाले असेल तर कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद..
आपला
कमलेश अण्णाजी खडसे
7020345752 वाट्सअप नंबर.
अपंग याना पिवळे रेशन कार्ड देता येते का gr असेल तर मला पाठवा 9923546846
ReplyDeleteफक्त कर्णबधिरांकरीता काही सवलती देण्यात आल्या आहेत काय?
ReplyDeleteMi 42% hearing handicapped ahe... Mla job chi garaj ahe.... Please suggest kara.
ReplyDeleteसर माझ्या पप्पाच gpf अजुन सुध्दा मिळाला नाही व कोनतेच पैसे सुध्दामिळाले नाही माझ्या ताईच लग्न काढले आहे व ते काम लवकर करण्या या वे ऊपास मारीची वेळ आली आहे हि विनती
ReplyDeleteएखाद्या व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीच्या प्रमाणपत्राबाबत तक्रार केल्यास प्रशासन त्यांच्या अखत्यारीत येत असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवू शकते काय. तक्रार व्यक्तीगत न करता मोघम स्वरूपात केल्यास. यासंदर्भात शासन नियम असल्यास कृपया पाठविण्यात यावे किंवा शेअर करावे.
ReplyDeleteसेवेत असताना अपंगत्व आल्यास पगारा मध्ये काही वाढ होते का सर
ReplyDeleteकर्णबधिर असल्ययास किती टक्के असल्यास शासकीय व प्रवास करण्याची सवलत मिळते प्लिज मार्गदर्शन व्हावे.
ReplyDeleteअपंग कार्माच्यार्यांना सहायक तंत्रज्ञान साधने YA MADHE KONTI SADHANE YETAT?
ReplyDeleteअपंग व्यक्ती हे जर शासकीय /निमशासकीय कार्यालयात दैनिक वेतनिक किंवा तात्पुरत्या स्वरुपात काम करीत असेल तर त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी काय तरतूद आहे. मला सांगा
ReplyDeleteदिव्यांग व्यक्ती हे जर शासकिय/निमशासकीय कार्यालयात दैनिक वेतानिक किवा तात्पुरत्या स्वरुपात काम करीत असेल तर त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी काय तरतूद आहे. मला सांगा.
ReplyDeleteमाझा what's up नम्बर 8007591980 यावर पाठवा
नमस्कार सर मी दिपक नारायण देशमुख तासगाव मी सध्या खाजगी शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे मी दिव्यांग असून माझी बदली माझ्या राहत्या घरापासून लांबच्या शाखेत केली आहे मी महाराष्ट्र शासन *सामान्य प्रशासन विभागाचा* दिनांक 15 12 2004 चा शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत चा जीआर दाखवला असता तू तो खाजगी संस्थेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही असे सांगितले जाते संस्थेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी *शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा* जीआर ग्राह्य धरला जातो तर तो जीआर असेल तर कृपया माझ्या व्हाट्सअप नंबर 99 60 64 0111 वरती पाठवा किंवा त्यासंदर्भात मार्गदर्शन करा ही विनंती
ReplyDeleteसर मी अल्पदृष्टी अपंग आहे माझ्याकडे कामाचे ओझे खूप ahe, वेतन table चे काम करते आकडे मोड करताना त्रास होतो, अधिकाऱ्यांना सांगितले असताना त्यांनी मला फेरतपासणीस काढले ahe अपंगवैदेकीय फेरतपासणी करण्याचा अधिकार कोणाला असतो, नियुक्ती अधिकाऱ्याला कि कार्यालय प्रमुखला
ReplyDeleteनमस्कार
ReplyDeleteअपंग प्राथमिक शिक्षकास मुख्याध्यापक पदी पदोन्नती साठी आरक्षण लागू आहे का?
अपंग प्राथमिक शिक्षकास पदोन्नती साठी प्रत्येक जिल्ह्यात वेगळे निकष असतात का?
अपंग पदोन्नती सर्व राज्यात सर्व पदाबाबत डावलली जाते ती राज्यभर सर्व्हे करून संबधित अपंग प्राथमिक शिक्षकास का पदोन्नती पासून दूर ठेवले आहे?
अपंग कर्मचारी पदोन्नती बाबत राज्यातील प्रत्येक विभागात विशेष मोहीम राबवून सदर पदोन्नती कोटा त्वरीत पूर्ण करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढण्यासाठी कार्यवाही करणेसाठी पाठपुरावा करावा. 🙏🙏🙏🙏🙏🙏
वरील प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत
अपंग विध्यार्थ्यांना पदवी(अभ्यासक्रमाच्या) फी(fee) मध्ये सवलत मिळते का ?
ReplyDeleteshikshan vibhagat karyrat apang shikshakana pramotion naste ka
ReplyDeleteधर्मदाय रूग्णालयात काम करत आहे, मी अपंग व्यक्ती असून, वेळेत सुट आहे असेल तर कृपया आपण माहिती दयावी, ही विनंती.
ReplyDeleteमी अपंग आहे मला योजनेची माहीती पाहीजे
ReplyDelete[01/09 सर मला 17/3/2017.ला अपंग प्रमाणपत्र मिळाले टक्केवारी 49.आहे मला 2000 वाहतूक भत्ता व 200 व्यवसाय कर सुट फेब्रुवारी 2021 पर्यंत मिळाला व बंद केला कारण प्रमाणपत्र 5 वर्ष valid असून ते temparary आहे आता माझे कडे Permanent आहे पण माझेकडून recoveryहोण्याचे पत्र मिळाले कृपया मला सल्ला द्या 9422345364 मला आता पून्हा लागू झाला पण recovery व्हायला नको .
ReplyDeleteपेट्रोल सवलत बाबत माहिती कळवा
ReplyDeleteमी st महामंडळ कर्मचारी असून मला adept scooter संबंधित GR असेल तर मला कृपया पाठवा माझे अपंगत्व 45%आहे
ReplyDeleteSt महामंडळ अधिकारी रुपये 100000 एक लाख चा GR महमंडळाकडे नसल्याने मला त्याचा लाभ मिळत नाही तेव्हा GR असेल तर माझ्या व्हाट्सएपच्या 7498572242 ह्या नंबर वर पाठवा
विनोद धुर्वे
Msrtc
ST महामंडळ कर्मचारी
अमरावती
सर माझा मित्र शिक्षक आहे २०२० ला त्याचा अपघात झाला होता आता ते ५०% अपंग आहे तो शाळेत जाऊन अध्यापन करू शकत नाही तर त्याला अर्धपगारी घरी राहता येते का २००८ ची जॉइंनिंग आहे. मार्गदर्शन करा.
ReplyDeleteसर मी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जिल्हा नेत्र विभाग सांगली या ठिकाणी शुश्रूषा सहाय्यक वर्ग 4 या पदावर अपंग प्रवर्गामधून 2017पासून कार्यरत आहे मी कनिष्ठ लिपिक या पदांचे सेवा प्रवेश नियम व पात्रता पुर्ण करत आहे. मला पदोन्नतीमधे असणारया4% दिव्यांग आरक्षणानुसार पदोन्नती मिळेल काय यासाठी मार्गदर्शन करावे
ReplyDeleteअपंग कर्मचाऱ्यांना निवडणूकीची कामे न देण्यासंदर्भात केंद्र सरकार किंवा महाराष्टट्र सरकारचे नोटीफिकेशन / पत्र / GR असेल कृपया शेअर करा
ReplyDeleteसर मला अपंग कर मुक्ती gr मिळावा हीं विनंती
ReplyDeletenice information
ReplyDeletehttps://aapliservice.com/disabled-employees-vehicle-allowance/
सरकारी कर्मचारी आहे सर मी अपंग कोटयात भारती झालेली नहीं सरल सेवेत भर्ती झालेले आहे तरी फायदे भेटत नहीं पेट्रोल अलाउंस नहीं टेक्स्ट मध्य पण नहीं
Deleteसरल सेवेत भर्ती झालेली आहे अपंग कोटयात नाही तरी मी ६०% अपंग आहे माला कोणतेही फायदे भेटत नाही सेवेत लागताना अपंग सर्टिफिकेट दिली नाही तर मला अपगाचे फायदे भेटनार का
ReplyDelete