सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Friday, 10 May 2019

रेल्वे कन्सेशन फोर्म {दिव्यांग व्यक्तीसाठी)


वरील अधोरेखित  ' रेल्वे कन्सेशन फोर्म 'ला क्लिक करून फोर्म डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यावी.हा फॉर्म आपल्या जिल्ह्यातील सिव्हील हॉस्पिटल किंवा वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित विभागातील डॉक्टर यांचेकडून भरून घ्यावा.
सोबत पासपोर्ट आकाराचे फोटो,दिव्यांग प्रमाणपत्र असावे-
या फोर्मवर मा.वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतर नजीकच्या रेल्वे स्टेशन वर जाऊन रेल्वे सवलत फॉर्म भरून दिव्यांग रेल्वे ओळखपत्र काढण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा.
रेल्वे  दिव्यांग ओळखपत्रासाठी कागदपत्रे 
१. दिव्यांग प्रमाणपत्र
२.रेल्वे कॅन्सेशन फॉर्म वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेला
३.रेशन कार्ड
४. आधार कार्ड
५ .फोटो 

3 comments: