सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

संकेतस्थळे

23 comments:

  1. सर मला हे बदली संदर्भात हे परिपत्रक पाहिजे होते
    अपंग-१००४/प्र.क्र.१८/०४/१६-अ

    ReplyDelete
  2. सर मी चंद्रशेखर नागोराव भांदक्कर मी अल्पदृष्टी अपंग आहे मला अपंग संघटनेचा सदस्य व्हायचं आहे

    ReplyDelete
  3. शासकिय कर्मचाऱ्यांना मिळणारा अपंंग भत्ता जिआर मिळणेस विनंती.

    ReplyDelete
  4. अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार नोकरभरती मध्ये अपंगांना 4% आरक्षण केंद्र सरकारने 2017 मध्ये दिले आहे,
    परंतु महाराष्ट्रात अजून ही दिले नाही, त्यासाठी आपल्या संघटने मार्फत नोकरभरती मध्ये 4% आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती

    ReplyDelete
  5. Karnabadhir na apang bhatta milnar kay

    ReplyDelete
  6. Karnabadhir na sprang bhatta Milner kay

    ReplyDelete
  7. SIR, PLEASE AAPLA MOBILE NO DYAVA. I WANT TO JOIN

    ReplyDelete
  8. अपंगांना निवास स्थाना जवळ नियुक्ती परिपत्रक मिळेल का...( महाराष्ट्र शासन )

    ReplyDelete
    Replies
    1. सामाजिक प्रशासन यांचा दि. 15 अप्रिल 2004 चा जी आर पहा

      Delete
  9. अपंग शिक्षक 10वी 12वी परवेक्षक बाबत माहिती gr असेल तर पाठवा

    ReplyDelete
  10. अपंग प्रमाणपत्र online पद्धतीने करून घेण्याबाबत gr ची तारीख कळवा.

    ReplyDelete
  11. Sar majhi ek vinti ahe ki mi apag ahe mala aaplya maharasta shasnachya kahi savlti havhya ahet pz majhi ekCrikvest ahe

    ReplyDelete
  12. सर मी मुळांचा रहिवासी सोलापूर जिल्ह्यातला असुन मला लघु उद्योग करण्यास आथिर्कदृष्ट्या मदतीची गरज आहे मी गणपतीची कामे करतो माझ्या घरात लहान पिठाची गिरणी आहे माझ्या कुटुंबाची संख्या ४ असुन मला व्यावसायीक कज्र मिळावी या करीता मी काय करू या संदर्भात मला आपलं मार्गदर्शनाची गरज आहे मी आशा बाळगतो आपण मला मदत नक्कीच कराल धन्यवाद

    ReplyDelete
  13. सर अपंग कर्मचारी पदोन्नती बद्दल माहिती असेल तर पाठवा

    ReplyDelete
  14. व्यवसाय कर सवलत

    ReplyDelete
  15. divyang karmcharyana sahayak tantradyan sadhane miltat tar tya madhe kontya sadhanancha samavesh hoto? please kalvave.

    ReplyDelete
  16. सर मी दिव्यंगा महिला आतंरराष्ट्रीय खेळाडू आहे मी मंत्रालय उपहारगृह त वेटर। म्हणून कामाला आहे तर मला class 4 वरून class 3 मिळु शकते का

    ReplyDelete
  17. Prasnal loans yojna gvo
    Employee

    ReplyDelete
  18. दिव्यांग बदली जीआर त्याच्या घरापासून साधारण किती किलोमीटर पर्यंत त्यांची बदली करता येते असा जीआर मला मिळेल का ?

    ReplyDelete
  19. सर मी अपंग शिक्षक अहो माझे कडे प्रभारी मुख्य अध्यापक चा प्रभार कमी करण्या बाबत G. R पाठवा please

    ReplyDelete
  20. Apang Karmcharyala Pramotion sathi sevapravesh parikshepasun sut aahe ka/ ?

    ReplyDelete