सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटना आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Wednesday 8 May 2019

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे  हक्काचं व्यासपीठ
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना

6 comments:

  1. आपण मार्गदर्शन करत असल्याबददल धन्यवाद सर,
    मला व्यवसाय कर माफ असल्याबदल जी आर किंवा पत्र शेअर करा हि विनंती

    ReplyDelete
  2. लवकरच पोस्ट करीत आहे

    ReplyDelete
  3. पदोन्नती, बदली,समायोजन यामध्ये अपंग कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य मिळते.
    नांदेड जि प मध्ये 29 ऑगस्ट रोजी विषय शिक्षक पदवीधर प्रक्रिया पार पडली.
    त्यात शाळा निवडताना प्रथम प्राधान्य दिले नाही.त्यामुळे ज्युनियर असलेले अपंग शिक्षक दूर फेकले गेले.
    त्यांना ऑनलाईन बदलीमध्ये सुद्धा 3 वर्षे जवळ मिळणार नाही.कारण जवळच्या 100 % जागा भरण्यात आल्या आहेत.

    प्रश्न 1 : अपंग आणि सामान्य शिक्षक यांच्यात काहीच वेगळेपण नाही का ?
    प्रश्न 2 : जर प्राधान्य मिळणार नसेल तर सुरुवातीलाच तसे सर्वांना कळवायला हवे नव्हते का ?
    प्रश्न 3 : अपंगांनी कोणतेही वरचे पद घेऊ नये का ?
    प्रश्न 4 : एखादा अपंग कर्मचारी प्राधान्य मिळेल व जवळ मिळेल या हेतूने त्याने समुपदेशनात हजर राहिल्यास त्याला उपलब्ध असलेल्या परंतु अवघड ठिकाणी जाणे बंधनकारक करणे योग्य आहे का ?
    प्रश्न 5 : अपंग कर्मचाऱ्याने गैरसमजुतिने होकार दिला असेल आणि त्यास प्राधान्य मिळणार नसेल तर त्याला नकार साठी संधी का मिळू नये ?
    प्रश्न 6 : अपंगांच्या बाबतीत ताठर भूमिका घेतल्यावर कोण विजयी होईल ?

    ReplyDelete
  4. साहेब तुमचा contact number मिळेल का कारण माझा प्रोब्लेम आहे आणि मी तुमचा साघटने मध्ये कामं करू इशितो मी

    ReplyDelete
  5. कर्णबधिर कर्मचारीवर्ग वेळे बाबतीत

    ReplyDelete
  6. आजचा शासनाचा अपंग कर्मचारी यांना वाहतूक भत्ता वाढ निदान दुप्पट करायला हवी होती जनरल कर्मचारी यांचा 400 रुपए भत्ता असतांना आता 1350 झाला आहे म्हणजे तिप्पट पेक्षा जास्त अन अपंग 2000 होता आता 2700 फक्त 700 वाढ।निदान 2.5 पट वाढणे आवश्यकच होते यावर अपंग संघटनेने लक्ष घालावे अजून पूर्ण निर्णय जालेला नाही बदल होऊ शकतो

    ReplyDelete